"ब्राम्हण एकता" ग्रुपच्या पुढील महत्वकांक्षी वाटचालीची रूपरेषा आपल्यासमोर मांडत आहोत.
Bramhan Ekta, Pruod 2B Brahmin, Facebook Brahmin Internatinoal Limited, Brahmin Yuva Sangh, Nagpur Brahmin, चित्पावन मित्र मंडळ (पुणे), Brahman sena, Yuva Brahman,
आपण सगळे ब्राम्हण, Jalgoan District's Brahmins हे सर्व फेसबुकवरील ग्रुप (ह्यात वाढ होत राहील) आणि "अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ" मिळून प्रत्यक्ष काम करतील. ह्यासाठी विभागवार, जिल्हावार आणि तालुकावार असे कार्यकर्ता असतील. हे काम सुलभपणे व जलदगतीनी व्हावे ह्यासाठी संपूर्ण काम www.brahmanmahasangh.org ह्या वेबसाईटच्या माध्यमातून केले जाईल. पण, सर्व ग्रुप आहे त्याच पद्धतीनी सुरु राहतील.
कामाचे स्वरुप :
१) ब्राम्हण समाजाचे सांस्कृतिक आणि सामाजिक एकत्रीकरण करणे.
२) समाजातील गरजू व्यक्तींना योग्य ती मदत करणे
अथवा मिळवून देणे.
३) समाजातील अंधश्रद्धा दूर करून शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण करणे तसेच कालबाह्य रूढी, परंपरा नष्ट करण्यासाठी प्रबोधन करणे.
४) युवक व महिलांसाठी नोकरीविषयक, उद्योगविषयक माहिती देणे आणि त्यात मदत करणे.
५) वधु - वर सूचक मंडळ, ज्याद्वारे समाजातील कुटुंबांना अधिक परिवारांची माहिती उपलब्ध होईल.
६)वैदिक संस्कार, कौटुंबिक समुपदेशन, व्यसनमुक्तीसाठी सल्ला व समुपदेशन ह्यासाठी विशेष प्रयत्न.

७) ह्या कामासाठी वरील सर्व ग्रुपच्या प्रतिनिधींचे एक संयुक्त मंडळ काम करेल.
आपले प्रेम व शुभेच्छा आमच्या पाठीशी सदैव असतील ह्याची खात्री आहे, आपल्या सुचनांचे सदैव स्वागत आहे.
धन्यवाद !
No comments:
Post a Comment