नमस्कार,
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने 24 डिसेंबर 2011 रोजी न्यु इंग्लिश स्कुल, रमणबाग, पुणे येथे आयोजित ''ब्राह्मण महाअधिवेशनाला'' आपण आपल्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणुन आर्वजुन उपस्थित राहीलात, तसेच या कार्यक्रमाला आपल्या वृत्तपत्रातुन अतिशय उत्तम पध्द्तीने प्रसिध्दी दिलीत, त्याबद्द्ल मी '' अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या'' वतीने आपले मनःपुर्वक आभार मानतो. आमच्या पुढील काळातील वाटचालीस आपले असेच सहकार्य मिळत राहील अशी आशा करतो.
धन्यवाद !